{
  "village_code": "271700050218220000",
  "village_name": "पोहेटाकळी",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 5276,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:42:38Z",
  "surveys": [
    "54"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nनियोजित कैलासनगर ग्रा.नि.संस्था म.पोहेटाकळी तर्फे प्रवर्तक बालाजी पाराजी वीरकर रा. पोहेटाकळी(खाता क्रमांक 2236) यांचे सर्व्हे क्रमांक 17 गट क्रमांक 54, बिगरशेती क्षेत्र 1.33.40 हे.आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0186 हे.आर.चौ.मी (186 चौ.मी) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमधुकर संपतराव मेटांगळे प्लॉट नं 68 , (खाता क्रमांक :-4663) सर्व्हे क्रमांक 17 गट क्रमांक 54 बिगरशेती क्षेत्र 0.0186 हे.आर.चौ.मी (180 चौ.मी)\nयांना दुय्यम निंबधक सेलू जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1769 दिनांक 07/11/1983 प्रमाणे रक्कम रुपये 700 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसदर अर्जदाराचा विनंती अर्ज, चतुःसीमा धारकांचे जबाब आणि ग्राम महसूल अधिकारी यांनी केलेल्या स्थळ पाहणी पंचनाम्यानुसार, सदर जमीन ही प्रत्यक्ष गावठाण हद्दीत नसून ती सर्वे नं 17 मध्ये असून त्या सर्वेचे गट क्र. 54 झाल्याचे भूमी अभिलेख कार्यालय यांनी दिलेल्या पत्रामध्ये नमूद आहे . करिता वरील फेरफार नोंदिसाठी मंडळ दफतरी सादर.",
  "talathi": "धम्‍मपाल चत्रभुज गायकवाड"
}
