{
  "village_code": "271700050218230000",
  "village_name": "रेनापूर",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3498,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:00:01Z",
  "surveys": [
    "249"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.२०२६/जमा-१/कवि-१६७\nआदेश दिनांक : ०६/१०/२०२६\nमा.नायब तहसीलदार पाथरी यांचे आदेश क्र. जा.क्र.२०२६/जमा-१/कवि-१६७ दिनांक: ०६.१०.२०२६ अन्वये मौ. रेणापूर शिवारातील गट क्र. २४९ मधील खातेदार गोविंद बालासाहेब पवार मालकीची शेतजमीन क्षेत्र ० हे. ८० आर व पो.ख. ० हे.०० आर व संपुर्ण शेतजमीण विभाजनासाठी महाराष्ट्र जमिन महसुल १९६६ चे कलम ८५/२ नुसार मा.नायब तहसीलदार यांचे दिनांक: ०६.१०.२०२६ चे आदेश पारीत झाले आहेत ते आदेश खालीप्रमाणे\n1) कविता गोविंद पवार गट क्र. २४९ क्षेत्र ० हे ८० आर\nकरण्यासाठी महाराष्ट्र जमिन महसुल १९६६चे कलम ८५/२ नुसार आदेश पारीत झाले आहेत.या नंतर आदेशाचे फेर घेताना त्यात \"आदेशात अटी व शर्ती यांच्या पूर्ण करण्यासाठी अर्जदार यांनी आवश्यक ती पूर्तता केली असल्याचे शपथपत्र दिल्यावरून आदेशाची नोंद घेण्यात येत आहे\" शेतजमीण विभाजनाची नोंद घेण्यात आली मंजुरीसत्व मंडळ दप्तरी सादर",
  "talathi": "अक्षय बालाजी अनमोड"
}
