{
  "village_code": "271700050218230000",
  "village_name": "रेनापूर",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3504,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:00:01Z",
  "surveys": [
    "237"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अब्दुल हमीद अब्दुल मजिद देशमुख यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव हमिदमियाँ मजीदमियाँ ऐवजी अब्दुल हमीद अब्दुल मजिद देशमुख असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पाथ्री यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.1 दि. 19/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 08/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2689923 अन्वये हमिदमियाँ मजीदमियाँ ऐवजी अब्दुल हमीद अब्दुल मजिद देशमुख असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "अक्षय बालाजी अनमोड"
}
