{
  "village_code": "271700050218230000",
  "village_name": "रेनापूर",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3508,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:00:01Z",
  "surveys": [
    "293"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमा.गट विकास अधिकारी श्रेणी १ पंचायत समिती पाथरी यांचे पत्र ज्याचा जाक्र/पं.स.पा./म.ग्रा.रो.ह.यो/कावी/२०२६ मौजे.रेणापूर शिवारतील गट नं. २९३ मध्ये सुरेश ज्ञानोबा हारके यांची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजने अंतर्गत एक स्वतंत्र विहिर अशी नोंद सातबारावर नोंद घेन्यात यावी असा अर्जदारांनी अर्ज दिल्यावरून ग्राम महसूल अधिकारी यांनी स्थळ पाहणी केल्यानंतर नोंद घेण्यात आली.मंजुरी साठी मंडळ अधिकारी यांच्या समक्ष सादर",
  "talathi": "अक्षय बालाजी अनमोड"
}
