{
  "village_code": "271700050218240000",
  "village_name": "बाबुलतार",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2137,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:07:12Z",
  "surveys": [
    "68"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअर्जदार: सिद्दीखी मोईज अहेमद मो. बशीर यांनी अर्ज केला कि मौजे-बाबुलतार गट क्र.68 मध्ये शेख खाजा शेख मुसा यांच्या नावावरील शेतजमीन खरेदी दस्त क्रमांक 629 /2026 दि.24/04/26 नुसार बोअरवेल सहित खरेदी केली आहे.त्यांच्या नावावरील एक स्वतंत्र बोअरवेल अशी नोंद कमी करून सिद्दीखी मोईज अहेमद मो. बशीर,सिद्दीखी सुबुर अहेमद मोहम्मद बशीर,मोहम्मद साद जमील अहेमद सिद्दीखी यांच्या नावे एक सामाईक बोअरवेल अशी नोंद. घेण्यात यावी यासाठी त्यांनी अर्ज व 100 रु बॉंडवर शपथ पत्र व खरेदी दस्त क्रमांक 629 /2026 सादर केल्या वरून नोंद घेण्यात आली करीता नोंद मंजुरीसत्व मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी सादर .",
  "talathi": "राहुल वसंत सानप"
}
