{
  "village_code": "271700050218260000",
  "village_name": "तुरा",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2486,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-01",
  "objection_until": "2026-09-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:39:42Z",
  "surveys": [
    "105"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/08/2026\nमा .तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी तहसील कार्यालय पाथरी यांचे आदेश आदेश क्र. जा.क्रं.2025/जमा-1/कावी 142/2017 दिनांक 07/08/2026 अन्वये मौजे तुरा येथील गट न. 105 मध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 (2) व महाराष्ट्र जमीन महसूल ( धारणा जमिनीचा विभाजन ) नियम 1967 अंतर्गत आदेश देण्यात आला ज्याचा तपशील पुढील प्रमाणे,\nमुळ जमीन मालक विलास बापूराव चाळक यांनी त्याचे भाऊ प्रकाश बापूराव चाळक यांना गट क्र 105 मधील 0 हे 60 आर व पोटखराब 0 हे 00 आर पैकी 0 हे 20 आर व पोटखराब 0 हे 00 आर क्षेत्र विभाजन करून दिले आहे.\nकरिता वरील फेरफार नोंदीसाठी सादर.",
  "talathi": "साजिद हारून सय्यद"
}
