{
  "village_code": "271700050218260000",
  "village_name": "तुरा",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2504,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:39:42Z",
  "surveys": [
    "201"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nमा .तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी तहसील कार्यालय पाथरी यांचे आदेश आदेश क्र.जा.क्रं.2026/जमा-1/कावी-170 दिनांक 06/10/2026 अन्वये हा फेरफार नोंदवण्यात येत आहे. अर्जदार 1) द्वारकाबाई गणेशराव आडसकर व धनंजय गणेशराव आडसकर रा. तुरा यांनी मौजे तुरा.ता पाथरी येथील वडीलोपार्जित गट नंबर 201 एकूण क्षेत्र 01.00 हे.आर या जमिनी बाबत\nज्याचा तपशील पुढील प्रमाणे,\nमुळ जमीन मालक द्वारकाबाई गणेशराव आडसकर व धनंजय गणेशराव आडसकर (खाता क्र 108) यांनी त्त्यांचे नावे असलेली मौजे तुरा शिवारातील गट क्र 201 मधील 1.हे 00 आर व पो.ख. 0 हे 00 आर शेतजमीन असुन त्यांनी धनंजय गणेशराव आडसकर यांना वाटप करून दिले आहे.त्याचा तपशील खालील प्रमाणे\nलिहून घेणार धनंजय गणेशराव आडसकर (खाता क्र.10684) मौजे तुरा गट नं 201 क्षेत्र 1 हे 00 आर पो.ख.0 हे 00 आर वाटून दिली मा.तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी तहसील कार्यालय पाथरी यांचे आदेश पारित झालेवरून फेरफार घेण्यात आला. करिता वरील फेरफार नोंदीसाठी सादर.",
  "talathi": "साजिद हारून सय्यद"
}
