{
  "village_code": "271700050218260000",
  "village_name": "तुरा",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2518,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:39:42Z",
  "surveys": [
    "91"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026\nअर्जदार:-वैभव नारायण तोडके यांनी अर्ज दिला की डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत असलेली विहीर त्यांच्या स्वत च्या नावे लावन्यात यावी मौजे तुरा शिवारातील गट क्र 91 मध्ये असुन या साठी कृषी अधिकारी पंचायत समिती पाथरी यांचे पत्र सादर केल्या वरून वैभव नारायण तोडके यांची विहिरि ची नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजूरीस्तव मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी सादर.",
  "talathi": "साजिद हारून सय्यद"
}
