{
  "village_code": "271700050218280000",
  "village_name": "मसला तांडा",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 659,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:55:37Z",
  "surveys": [
    "7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026\nअर्जदार:जनाबाई अशोक माने यांनी अर्ज केला कि मौजे-मसला तांडा येथिल गट क्र 7 मध्ये त्यांनी त्यांच्या मालकी हक्कात व ताब्यातील 0.75 हे आर क्षेत्रात बोअरवेल खोदला असून त्यांच्या नावे एक स्वतंत्र बोअरवेल अशी नोंद घेण्यात यावी यासाठी त्यांनी अर्ज व 100 रु बॉंडवर शपथ पत्र सादर केल्या वरून नोंद घेण्यात आली.करीता नोंद मंजुरीसत्व मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी सादर.",
  "talathi": "नितीन माधवराव गाडेकर"
}
