{
  "village_code": "271700050218280000",
  "village_name": "मसला तांडा",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 664,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:55:37Z",
  "surveys": [
    "2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इडसइंड बॅक लिमीटेड शाखा परभणी\nगहाणखत लिहुन देणार : एकनाथ राधाकिसन शिनगारे रा. मसला तांडा यांनी दुय्यम निबंधक पाथरी यांचेकडील दस्त क्रमांक 1661-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2838000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री एकनाथ राधाकिसन शिनगारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2838000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नितीन माधवराव गाडेकर"
}
