{
  "village_code": "271700050218340000",
  "village_name": "चाटे पिंपळगांव",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2015,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:33:32Z",
  "surveys": [
    "121"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहून घेणार : श्री विठ्ठल अर्बन म.को.- ऑप.क्रेडीट सोसायटी लि.पाथरी , पाथरी\nलिहून देणार : आसाराम शिवाजी बुरंगे रा. चाटे पिंपळगांव यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 161000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 121 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री विठ्ठल अर्बन म.को.- ऑप.क्रेडीट सोसायटी लि.पाथरी यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 161000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अक्षय बालाजी अनमोड"
}
