{
  "village_code": "271700050218340000",
  "village_name": "चाटे पिंपळगांव",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2027,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:03:51Z",
  "surveys": [
    "22"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.२०२६/जमा-१/कवि-२२५\nआदेश दिनांक : 03/11/2026\nमा.नायब तहसीलदार पाथरी यांचे आदेश क्र. जा.क्र.२०२६/जमा-१/कवि-२२५ दिनांक: ०३.११.२०२६ अन्वये मौ. चाटेपिंपळगाव शिवारातील गट क्र. २२ मधील लिहुन देणार : लक्ष्मण दत्ताराव सवने यांच्या मालकीची शेतजमीन क्षेत्र ० हे. ४० आर पैकी व पो.ख. ० हे.०० आर शेतजमीण विभाजनासाठी महाराष्ट्र जमिन महसुल १९६६ चे कलम ८५/२ नुसार मा.नायब तहसीलदार यांचे दिनांक: ०३.११.२०२६ चे आदेश पारीत झाले आहेत ते आदेश खालीप्रमाणे\nलिहुन घेणार :राम दत्ताराव सवने गट क्र. २२ क्षेत्र ० हे ३० आर\nकरण्यासाठी महाराष्ट्र जमिन महसुल १९६६चे कलम ८५/२ नुसार आदेश पारीत झाले व \"आदेशात अटी व शर्ती यांच्या पूर्ण करण्यासाठी अर्जदार यांनी आवश्यक ती पूर्तता केली असल्याचे शपथपत्र दिल्यावरून आदेशाची नोंद घेण्यात येत आहे\" शेतजमीण विभाजनाची नोंद घेण्यात आली मंजुरीसत्व मंडळ दप्तरी सादर",
  "talathi": "अक्षय बालाजी अनमोड"
}
