{
  "village_code": "271700050218350000",
  "village_name": "बाभळगांव",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4113,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:51:31Z",
  "surveys": [
    "109"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/09/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : प्रकरण क्र.2025/आर ओ आर/ए दिनांक 03/06/2026\nआदेश दिनांक : 03/06/2026\nआदेश- मा.उपविभागिय अधिकारी पाथरी, यांचा आदेश प्रकरण क्र.2025/आर ओ आर/ए दिनांक 03/06/2026 अन्वये फेरफारची नोंद घेण्यात येते की,मौ.बाभळगाव ता. पाथरी जि. परभणी शिवारातील गट क्र.109 मधील खातेदार गोविंद विजयकुमार रणेर यांनी फेरफार क्र.3782 ने सुरेश पंडीतराव गिराम यांना एकूण क्षेत्र 0.40 हे.आर क्षेत्र विक्री केलेले असून त्यांनी फेरफार क्रमाक 3967 ने परमेश्वर रंगनाथ निरवळ यांना 0.20 हे. आर विक्री केले असून शेत गट क्र 109 मधील दोन्ही फेरफार रद्द करून दोघाचे मिळून 0.40 हे.आर क्षेत्र हे मा.उपविभागिय अधिकारी पाथरी यांच्या न्यायालयाने दिलेल्या आदेशा प्रमाणे मौजे बाभळगाव येथील फेरफार रद्द करून गोविंद विजयकुमार रणेर याच्या नावे फेरफार करण्यासाठी आदेश प्रप्त झाल्यावरून फेरफार घेण्यात आला फेरफार मंडळ दफ्तरी सादर.",
  "talathi": "श्रीनिवास दशरथराव तायनाक"
}
