{
  "village_code": "271700050218350000",
  "village_name": "बाभळगांव",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4140,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:51:31Z",
  "surveys": [
    "158"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्जदार दासा लक्ष्मणराव गिराम मौ. बाभळगांव येथील त्यांचा गट नं 158 मध्ये जमीन असून त्यांच्या सातबारा अभिलेखाला दासु लक्ष्मण गिराम असे येत आहे , करीता अर्जदार यांच्या विनंती अर्ज, आधारकार्ड,मतदान कार्ड इ. पुराव्यावरून सातबाराला दासा लक्ष्मणराव गिराम अशी मंडळ दफ्तरी नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "श्रीनिवास दशरथराव तायनाक"
}
