{
  "village_code": "271700050218350000",
  "village_name": "बाभळगांव",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4147,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:51:31Z",
  "surveys": [
    "333",
    "384"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 22-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026\nलिहुन देणार : दि.वैधनाथ अर्बन को.-ऑप.बँक शाखा-पाथरी\nलिहुन घेणार : साहेबराव नारायण सोगे\nयांनी सर्व्हे क्रमांक 384 वर फेरफार क्रमांक 1000 ने घेतलेला बोजा साहेब नारायण कडे दि.वै.अ.को.ऑप बँक शा.पाथरी चा बोजा रु 80,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्रीनिवास दशरथराव तायनाक"
}
