{
  "village_code": "271700050218350000",
  "village_name": "बाभळगांव",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4154,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:51:31Z",
  "surveys": [
    "316"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार मधुकर रामाभाऊ गिराम यानी अर्ज केला की त्यांची मौजे बाभळगांव शिवारातील गट नं 316 मधील 7/12 वर मधुकर रामा गिराम ऐवजी मधुकर रामाभाऊ गिराम हे नाव दुरुस्त करण्यासाठी त्यांनी अर्ज ,आधार कार्ड शपथपत्र ई पुराव्यावरून नोंद घेण्यात आली मंजुरिस्तव मंडळ दफ्तरी सादर.",
  "talathi": "श्रीनिवास दशरथराव तायनाक"
}
