{
  "village_code": "271700050218360000",
  "village_name": "लोणी (बु.)",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3981,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:01:52Z",
  "surveys": [
    "54"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nमुळ जमीन मालक 1)लक्ष्मन भाऊ चव्हाण 2) रामा भाऊ चव्हाण 3) बायनाबाई मोतिराम राठोड 4) यशोदा तुकाराम राठोड (सामाईक क्षेत्र)रा.लोणी (बु) ता.पाथरी जि.परभणी यांनी त्यांचा नावे असलेली शेत जमीन मोजे लोणी (बु) गट नं. 54 मध्ये क्षेत्र 1 हे 59 आर व पो.ख.0 हे.02 आर शेतजमीन त्यांनी आपसात पुढीलप्रमाणे वाटून घेतली 1)लक्ष्मन भाऊ चव्हाण यांना गट नं. 54 मध्ये क्षेत्र 0 हे 92 आर व पो.ख.0 हे.01 आर 2) रामा भाऊ चव्हाण यांना गट नं. 54 मध्ये क्षेत्र 0 हे 67 आर व पो.ख.0 हे.01 आर जमीन कायमची वाटून व ताब्यात दिली आहे करिता 500 रु बॉंड पेपरवर नोटरी चे वाटणी पत्र सादर केले ज्याचा नोदणी क्र.2650 /2025 दिनांक 10/12/2025 यावरून फेरफार नोंद घेण्यात आली .करिता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "राजकुमार उत्तमचंद शर्मा"
}
