{
  "village_code": "271700050218360000",
  "village_name": "लोणी (बु.)",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3987,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:01:52Z",
  "surveys": [
    "293"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमुळ जमीन मालक भारत मिठु पवार रा.लोणी (बु) ता.पाथरी जि.परभणी यांनी त्यांचा नावे असलेली शेत जमीन मोजे लोणी (बु) गट नं. 293 मध्ये क्षेत्र 0 हे 40 आर व पो.ख.0 हे.00 आर शेतजमीन पैकी त्यांनी त्यांचा भाऊ नामे भगवान मिठाराम पवार यांना गट नं. 293 मध्ये क्षेत्र 0 हे 20 आर व पो.ख.0 हे.00 आर जमीन कायमची वाटून व ताब्यात दिली आहे करिता 500 रु बॉंड पेपर वाटणी पत्र सादर केले ज्याचा नोटरी क्र.622/2026 दिनांक26/08/2026 सादर केले यावरून फेरफार नोंद घेण्यात आली .करिता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "राजकुमार उत्तमचंद शर्मा"
}
