{
  "village_code": "271700050218370000",
  "village_name": "गौडगांव",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 892,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:33:05Z",
  "surveys": [
    "60"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना लि. सुंदरनगर,ता धारूर\nलिहून घेणार : रामा सखाराम साबळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 60 तपशिल : दिनांक 16/05/2023 रोजी लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना लि; चा रामा सखाराम साबळे यांच्या नावे र.रु.600000/- कर्ज. - 749\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कारखाना कार्यकारी संचालक यांचेकडील पत्र क्र.जा.क्र./२९०९/२०२६-२७ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नितीन माधवराव गाडेकर"
}
