{
  "village_code": "271700050218370000",
  "village_name": "गौडगांव",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 894,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:33:05Z",
  "surveys": [
    "31"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार :प्रीती ज्ञानेश्वर कोल्हे यांनी अर्ज केला कि मौजे-गौंडगाव गट क्र 31 मध्ये त्याच्या ताब्यातील व मालकी हक्कातील 3 हे व 50 आर जमिनी मध्ये त्यांनी स्वतंत्र विहीर खोदली आहे. अर्ज, 100 बॉंडवर शपथ पत्र, नोटकॅम फोटो सादर केल्या वरून नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीसत्व मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी सादर",
  "talathi": "नितीन माधवराव गाडेकर"
}
