{
  "village_code": "271700050218370000",
  "village_name": "गौडगांव",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 898,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T00:33:26Z",
  "surveys": [
    "19",
    "21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअर्जदार:रोहीदास विठ्ठलराव आळसे यांनी अर्ज दिला कि,मौजे गौंडगाव येथील ग.नं 19 व 21 मध्ये यांच्या 7/12 मध्ये आधीचे नाव रोहीदास विठ्ठलराव असे होते व त्यावर त्यांचे आडनाव उल्लेख नसल्याने अर्जदार यांनी विहित नमुन्यातील अर्ज, सोबत 100 रु स्टॅम्प पेपर वर शपथपत्र,आधार कार्ड व जुना फेरफार नक्कल क्र.१५ दिल्यावरून रोहीदास विठ्ठलराव आळसे अशी दुरुस्ती केली.करिता वरील फेरफार मंजुरीसाठी सादर.",
  "talathi": "नितीन माधवराव गाडेकर"
}
