{
  "village_code": "271700050218390000",
  "village_name": "उमरा",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2480,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:28:08Z",
  "surveys": [
    "252"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.२०२६/जमा-१/कवि-१८५\nआदेश दिनांक : 16/10/2026\nमा. नायब तहसीलदार पाथरी यांचे आदेश क्र. जा.क्र.२०२६/जमा-१/कवि-१८५ दिनांक: १६ .१०.२०२६ अन्वये मौ. उमरा शिवारातील मधील सामाईक खातेदार मारोती हरिभाऊ कोल्हे, शांता अंगद जाधव, शरमा अनिलराव मोरे, इंद्रजीत गोविंद कोल्हे, किरण गोविंद कोल्हे, वेदीका गोविंद कोल्हे मालकीची शेतजमीन गट.क्र.२५२ क्षेत्र १ हे. ०० आर संपुर्ण शेतजमीण विभाजनासाठी महाराष्ट्र जमिन महसुल १९६६ चे कलम ८५ नुसार मा.नायब तहसीलदार यांचे दिनांक: १६ .१०.२०२६ चे आदेश पारीत झाले आहेत ते आदेश खालीप्रमाणे\n1) मारोती हरिभाऊ कोल्हे गट.क्र.२५२ क्षेत्र १ हे. ०० आर करण्यासाठी महाराष्ट्र जमिन महसुल १९६६चे कलम ८५ नुसार आदेश पारीत झाले आहेत.या नंतर आदेशाचे फेर घेताना त्यात \"आदेशात अटी व शर्ती यांच्या पूर्ण करण्यासाठी अर्जदार यांनी आवश्यक ती पूर्तता केली असल्याचे शपथपत्र दिल्यावरून आदेशाची नोंद घेण्यात येत आहे\" शेतजमीण विभाजनाची नोंद घेण्यात आली मंजुरीसत्व मंडळ दप्तरी सादर",
  "talathi": "आबासाहेब व्यंकटराव पाते"
}
