{
  "village_code": "271700050218390000",
  "village_name": "उमरा",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2486,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:28:08Z",
  "surveys": [
    "108"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nगोदावरीबाई पांडुरंग कोल्हे रा. गोंडगाव (खाता क्रमांक10005) शेत शिवार मौजे.उमरा गट.क्र.108 , लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे.91 आर.व पो.ख.0 हे 09 आर पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे.20 आर. त्यांनी त्यांच्या सुनास खालीलप्रमाणे वाटून व ताब्यात दिली आहे\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nसरस्वती अनंता कोल्हे , रा. गोंडगाव (खाता क्रमांक :-10498)गट.क्र. 108 लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे.20 आर. यांना पाथरी जिल्हा परभणी यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक.3530/2026 दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500 च्या नोटरीकृत वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "आबासाहेब व्यंकटराव पाते"
}
