{
  "village_code": "271700050218390000",
  "village_name": "उमरा",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2487,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:28:08Z",
  "surveys": [
    "78"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nमुळ जमिन मालक राजाभाऊ नारायण मोकाटे रा. गोंडगाव ता. पाथरी जि.परभणी यांनी त्यांचे नावे असलेली मौजे. उमरा शिवारातील गट क्र. 78 मधिल 1 हे.74 आर पो.ख. 0 हे.03 आर संपूर्ण शेतजमीन त्यांनी त्यांच्या सुन व नातु यांना खालीलप्रमाणे वाटून दिली आहे\n1) कविता आंबादास मोकाटे गट.क्र. 78 क्षेत्र 0 हे 87 आर व पो. ख 0 हे 01 आर\n2) आदित्य आंबदास मोकाटे गट. क्र. 78 क्षेत्र 0 हे 87 आर व पो. ख 0 हे 02 आर\nकरिता अर्ज 500/- रु. च्या स्टेंप पेपरवरील नोटरीक्रर्त वाटणीपत्र ज्याचा नो.क्र 3574/2026 दि .22/10/2026 सादरकेल्या वरुन फेरफारची नोंद घेन्यात आली",
  "talathi": "आबासाहेब व्यंकटराव पाते"
}
