{
  "village_code": "271700050218400000",
  "village_name": "कानसुर",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3286,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:28:38Z",
  "surveys": [
    "110"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nअदार्जर : जगन्नाथ विलासराव पवार यांनी अर्ज केला कि मौजे-कानसूर येथील त्यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीची जमीन गट क्र 110 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल अशी नोंद घेण्यात यावी यासाठी त्यांनी अर्ज, नोटकॅम फोटो व १०० रु बॉंडवरील शपथ पत्र सादर केल्या वरून नोंद घेण्यात आली करीता नोंद मंजुरीसत्व मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी सादर .",
  "talathi": "राहुल वसंत सानप"
}
