{
  "village_code": "271700050218400000",
  "village_name": "कानसुर",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3304,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:36:41Z",
  "surveys": [
    "146"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार:- आदित्य दिलीप शिंदे यांनी अर्ज दिला कि,मौजे कानसूर ग.नं 146 क्षेत्र 1.72 आर. व पो.ख.0.16 आर मध्ये विनंती अर्ज दिल्यावरून 7/12 मध्ये आधीचे नाव आदित्य दिलीपराव शिंदे असे होते यांनी अर्ज दिल्या मुळे आदित्य दिलीप शिंदे अशी दुरुस्ती केली .ग.न.146 व 200 मधील खाताएकत्रीकरण केले अर्ज व 100 रु स्टंप पेपर वर शपत पत्र, आधार कार्ड दिले आहे. करिता फेरफार ला नोंद घेण्यात आली .फेरफार मंडळ दप्तरी सादर.",
  "talathi": "राहुल वसंत सानप"
}
