{
  "village_code": "271700050218450000",
  "village_name": "फुलारवाडी",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 712,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:47:48Z",
  "surveys": [
    "59"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार ज्ञानोबा शिवाजी नवले यांनी अर्ज सादर केला की त्यांनी त्यांचे मालकीच्या मौजे फुलारवाडी येथील गट क्रमांक 59 मध्ये स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे. अर्ज, नोटकॅम मध्ये काढलेला एक फोटो ,१०० रु. च्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र आणि ग्राम महसूल अधिकारी स्थळ पाहणी पंचनामा सादर केला आहे मंजुरी साठी मंडळ अधिकारी यांच्या समक्ष सादर.",
  "talathi": "श्रीनिवास दशरथराव तायनाक"
}
