{
  "village_code": "271700050218450000",
  "village_name": "फुलारवाडी",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 716,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T00:40:25Z",
  "surveys": [
    "27"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-11-2026\nअर्जदार रतन विठ्ठल नवले रा फुलारवाडी तालुका पाथरी यांनी अर्ज दिला की त्यांनी फुलारवाडी शिवारातिल त्त्यांच्या कब्जे व वहितीतील गट क्रमांक 27 मधील शेतात एक स्वतंत्र बोरवेल खोदली आहे. त्याची 7/12 वर नोंद घेन्यासाठी अर्ज सादर केल्यावरुन अर्ज व पंचनामा व 100 रूपयाच्य बॉंड पेपरवर शपथपत्र सादर केल्यावरुन फेरफार नोंद घेन्यात आली. करिता नोंद मंजुरिस्तव मंडळ दफ्तरी सादर.",
  "talathi": "श्रीनिवास दशरथराव तायनाक"
}
