{
  "village_code": "271700050218470000",
  "village_name": "वाघाळा",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3741,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:04:04Z",
  "surveys": [
    "227"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nअर्जदार नरहरी दत्ता वाळवटे यांनी असा अर्ज दिला की,त्यांनी त्यांच्या कब्जे व वहीतीतील मौ.वाघाळा शिवारात गट क्र 227 मध्ये एक बोअरवेल खोदला आहे. त्याबाबत प्रत्यक्ष जायमोक्यावर जाऊन पाहणी करून त्याबाबत पंचनामा केला. करीता अर्ज व पंचनामा सादर केल्यावरून इतर अधिकारात बोअरवेल नोंद घेण्यासाठी फेरफार दफ्तरी नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "गजानन सखाराम घाटगे"
}
