{
  "village_code": "271700050218470000",
  "village_name": "वाघाळा",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3745,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:04:04Z",
  "surveys": [
    "278"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअर्जदार:- बालासाहेब विठ्ठलराव पोपळघट यांनी अर्ज केला कि त्यांनी त्यांच्या कब्जे व वाहितीतील मौजे वाघाळा शिवारातील गट क्र.278मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे त्याबाबत प्रत्यक्ष जायमोक्यावर जाऊन पाहणी करून त्याबाबत पंचनामा केला .करिता अर्ज व पंचनामा नोटकॅम फोटो 100च्या बॉंड वरील शपथ पत्र सादर केल्यावरून फेरफार दप्तरी नोंद घेण्यात आली.नोंद मंडळ दप्तरी सादर.",
  "talathi": "गजानन सखाराम घाटगे"
}
