{
  "village_code": "271700050218470000",
  "village_name": "वाघाळा",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3753,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:04:04Z",
  "surveys": [
    "298"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026\nअर्जदार मिरा विलासराव घुंबरे रा.वाघाळा यानी अर्ज केला की त्यांचे मौजे वाघाळा शिवारातील गट नं 298 मधील 7/12 मध्ये क्षेत्र 3 हे 55 आर व पो.ख .0 हे 07 आर 7/12 वरील नाव मिराबाई विलासराव घुंबरे हे नाव आहे त्यांना 7/12 वर मिराबाई विलासराव घुंबरे ऐवजी मिरा विलासराव घुंबरे हे नाव दुरुस्त करण्यासाठी त्यांनी अर्ज दिला तसेच त्यासाठी त्यांनी अर्ज व व आधार कार्ड व शंभर रुपयाचा बॉंड पेपरवर शपथपत्र सादर केल्यावरून नाव दुरुस्ती साठी फेरफार घेण्यात आला करिता नोंद मंजुरिस्तव मंडळ दफ्तरी सादर",
  "talathi": "गजानन सखाराम घाटगे"
}
