{
  "village_code": "271700050218470000",
  "village_name": "वाघाळा",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3766,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:04:04Z",
  "surveys": [
    "317"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार ज्ञानोबा आसाराम मुसळे व रामेश्‍वर आसाराम मुसळे यांनी अर्ज दिला की मौ. वाघाळा शिवारात जमीन मिळकत गट नं 317चे सदरी करीता अ.पा.क.आई मिरा आसाराम मुसळे यांचा अ.पा.क. शेरा असलेली नोंद कमी करून मिळावी असा विनंती अर्ज, 100 रु च्या बॉंड पेपरवर शपथपत्र, आधारकार्डची प्रत व वयाचा पुरावा सादर केल्यावरून अ.पा.क म्हणून असलेली नोंद कमी करण्यासाठी फेरफार दफ्तरी नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "गजानन सखाराम घाटगे"
}
