{
  "village_code": "271700050218470000",
  "village_name": "वाघाळा",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3767,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:04:04Z",
  "surveys": [
    "309"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार दासा लक्ष्‍तण गिराम यांनी दाखल केलेल्या सं न 309 मौ.वाघाळा च्या जमीनीचे खातेदार दासा लक्ष्‍तण गिराम यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव दासु लक्ष्‍तण गिराम ऐवजी दासा लक्ष्‍तण गिराम असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज करण्यात आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी 100 रु बॉंड वर शपथपञ, आधार कार्ड व अर्ज अन्वये दासु लक्ष्‍तण गिराम ऐवजी दासा लक्ष्‍तण गिराम असे नावात दुरुस्ती करणेबाबत अर्ज व शपथपञ दिल्‍यावरुन नोंद घेवुन मंडळ दप्‍तरी मंजुरीस्‍तव सादर",
  "talathi": "गजानन सखाराम घाटगे"
}
