{
  "village_code": "271700050218470000",
  "village_name": "वाघाळा",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3768,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:04:04Z",
  "surveys": [
    "206/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार शेख नायब शेख कठुमिया यांनी दाखल केलेल्या सं न 206/2 मौ.वाघाळा च्या जमीनीचे खातेदार शेख नायब शेख कठुमिया यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शेख नायब शे कठु ऐवजी शेख नायब शेख कठुमिया असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज करण्यात आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी 100 रु बॉंड वर शपथपञ, आधार कार्ड व अर्ज अन्वये शेख नायब शे कठु ऐवजी शेख नायब शेख कठुमिया असे नावात दुरुस्ती करणेबाबत अर्ज व शपथपञ दिल्‍यावरुन नोंद घेवुन मंडळ दप्‍तरी मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "गजानन सखाराम घाटगे"
}
