{
  "village_code": "271700050218470000",
  "village_name": "वाघाळा",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3795,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:09:54Z",
  "surveys": [
    "273"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअर्जदार योगीता रामप्रसाद घुंबरे यांनी अर्ज केला कि मौजे वाघाळा गट क्र 273 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल अशी नोंद घेण्यात यावी यासाठी त्यांनी अर्ज व 100रु च्या बॉंडवर शपथ पत्र सादर केल्यावरून स्थळ पंचनामा करून नोंद घेण्यात आली करीता नोंद मंजुरीसत्व मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी सादर.",
  "talathi": "गजानन सखाराम घाटगे"
}
