{
  "village_code": "271700050218480000",
  "village_name": "मुद्गल",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2980,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:45:05Z",
  "surveys": [
    "81"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026\n१) अर्जदार:- नारायण आश्रोबा घोडके यांनी अर्ज केला कि मौजे मुदगल गट क्र ८१ मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल अशी नोंद घेण्यात यावी यासाठी त्यांनी अर्ज व 100रु च्या बॉंडवर शपथ पत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली करीता नोंद मंजुरीसत्व मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी सादर.\n२) अर्जदार:- विनोद गंगाधर घोडके यांनी अर्ज केला कि मौजे मुदगल गट क्र ८१ मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल अशी नोंद घेण्यात यावी यासाठी त्यांनी अर्ज व 100रु च्या बॉंडवर शपथ पत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली करीता नोंद मंजुरीसत्व मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी सादर.",
  "talathi": "रमेश मधुकर तोंडे"
}
