{
  "village_code": "271700050218490000",
  "village_name": "विटा (बु.)",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3541,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:06:10Z",
  "surveys": [
    "167"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार:- चंद्रकांत आत्माराम पवार यांनी अर्ज केला कि मौजे विटा बु. गट क्र १६७ मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल अशी नोंद घेण्यात यावी यासाठी त्यांनी अर्ज व 100रु च्या बॉंडवर शपथ पत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली करीता नोंद मंजुरीसत्व मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी सादर",
  "talathi": "रमेश मधुकर तोंडे"
}
