{
  "village_code": "271700050218500000",
  "village_name": "आनंदनगर",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 771,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:36:14Z",
  "surveys": [
    "55"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र २०२६/जमा/८५ (२)/कावी-२१४\nआदेश दिनांक : 30/10/2026\nमौजे आनंदनगर ता. पाथरी येथील शेतजमीन गट नंबर ५५ , एकूण क्षेत्र ०.५७ हे.आर. व पो.ख. ०.०० हे.आर. ही जमीन भोगवटदार वर्ग-१ ची असून, ती श्रीमती सिताबाई गंपु पवार (खाता क्र. ४१३) यांच्या नावावर स्वतंत्र खाते म्हणून नोंदलेली होती. माननीय नायब तहसीलदार (महसूल-१), तहसील कार्यालय पाथरी यांचे आदेश क्रमांक जा.क्र २०२६/जमा/८५ (२)/कावी-२१४ दिनांक ३०.१०.२०२६ अन्वये, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ (२) व महाराष्ट्र जमीन महसूल (धारण जमिनीचे विभाजन) नियम १९६७ नुसार या जमिनीची आपसी सहमतीने कौटुंबिक हिस्से वाटणी मंजूर करण्यात आली आहे.\nसदर आदेशानुसार, खालीलप्रमाणे नवीन उपविभाग पाडून नवीन खातेदाराचे नाव दाखल करण्यात येत आहे:\nश्रीमती ऋषिकेश मोतीराम पवार (खाता क्र. ६९८६) यांना सदर गट नं. ५५ पैकी क्षेत्र ०.५७ हे.आर. व पो.ख. ०.०० हे.आर. जमीन वाटणीने प्राप्त झाली असल्याने, त्यांचे नाव नवीन हिस्सेदार म्हणून सदर क्षेत्रावर मालक सदरी दाखल करण्यात येत आहे.\n(सदर आदेशानुसार इतर हक्कातील जुने संबंधित शेरे व बोजे जसेच्या तसे कायम ठेवण्यात येत आहेत)\nआदेशावरून नोंद घेतली.",
  "talathi": "रमेश मधुकर तोंडे"
}
