{
  "village_code": "271700050218510000",
  "village_name": "माळी वाडा",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2683,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-15",
  "objection_until": "2026-09-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:56:03Z",
  "surveys": [
    "7/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/09/2026\nलिहुन देणार:- 1) लक्ष्मण गोविंदराव चौधरी 2) श्रीकांत गोविंदराव चौधरी रा. पाथरी (खाता क्रमांक 1004) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 7/4 बिगरशेती क्षेत्र 7660.84.08 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :कालिदासराव गोविंदराव चौधरी रा. पाथरी गट/सर्व्हे क्रमांक 7/4 बिगरशेती क्षेत्र 7660.84.08 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पाथरी जिल्हा परभणी यांचे कडील सर्वअधिकार पत्र दस्त क्रमांक 3300/2002 दिनांक 19/10/2002 प्रमाणे सर्वअधिकारपत्र करुन दिला आहे. लिहुन देणार:- कालिदासराव गोविंदराव चौधरी रा.पाथरी यांचे गट/सर्व्हे क्रमांक 7/4 बिगरशेती क्षेत्र 7660.84.08 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0171 आर.चौ.मी (170.66 चौ.मी) हे त्यांनी\nलिहुन घेणार : नागनाथ मनोहरराव धोंड रा. पाथरी गट/सर्व्हे क्रमांक 7/4 बिगरशेती क्षेत्र 0.0171.आर.चौ.मी (170.66 चौ.मी) यांना दुय्यम निंबधक पाथरी जिल्हा परभणी यांचे कडील खरेदी दस्त क्रमांक 2040/2006 दिनांक 07/12/2006 प्रमाणे रक्कम रुपये 90000/- घेऊन खरेदी दिली.सबब अन्वये खरेदीखत नोंदलेले आहे.सबब खरेदी दिली सबब अन्वये खरेदीखत नोंदलेले आहे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसदर अर्जदाराचा विनंती अर्ज, चतुःसीमा धारकांचे जबाब आणि ग्राम महसूल अधिकारी यांनी केलेल्या स्थळ पाहणी पंचनाम्यानुसार, सदर जमीन ही प्रत्यक्ष गावठाण हद्दीत नसून ती गट क्र. 7/4 चा हिस्सा असल्याचे निष्पन्न झाले आहे.खरेदीखतातील नमूद चतुःसीमा या प्रत्यक्ष स्थळावरील प्लॉट/जमिनीशी तंतोतंत जुळत आहे. करिता वरील फेरफार नोंदिसाठी मंडळ दफतरी सादर.",
  "talathi": "साजिद हारून सय्यद"
}
