{
  "village_code": "271700050218510000",
  "village_name": "माळी वाडा",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2713,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:56:03Z",
  "surveys": [
    "10"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026\nलिहुन देणार:- तबरेजखान अब्दुल रहेमान खान दुर्राणी रा. माळी वाडा(खाता क्रमांक969) यांचे गट/सर्व्हे क्रमांक10, बिगरशेती क्षेत्र 0.1742 हे.आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0119 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :मुख्तार अब्दुल खादर अन्सारी गट/सर्व्हे क्रमांक 10 बिगरशेती क्षेत्र 0.0119 हे.आर.चौ.मी (119.1चौ.मी)आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पाथरी जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1748/2016 दिनांक 03/12/2016 प्रमाणे रक्कम रुपये 84000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nलिहुन देणार:-मुख्तार अब्दुल खादर अन्सारी रा. माळीवाडा यांचे गट/सर्व्हे क्रमांक10, बिगरशेती क्षेत्र 0.0119 हे.आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0119 हे.आर.चौ.मी (119.1चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :शेख अब्दुल रहेमान शेख इब्राहीम , (खाता क्रमांक :-2422)गट/सर्व्हे क्रमांक 10 बिगरशेती क्षेत्र 0.0119 हे.आर.चौ.मी (119.1चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पाथरी जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1246 दिनांक 19/06/2018 प्रमाणे रक्कम रुपये 90000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसदर अर्जदाराचा विनंती अर्ज, चतुःसीमा धारकांचे जबाब आणि ग्राम महसूल अधिकारी यांनी केलेल्या स्थळ पाहणी पंचनाम्यानुसार, सदर जमीन ही प्रत्यक्ष गावठाण हद्दीत नसून ती गट क्र.159/2 चा हिस्सा असल्याचे निष्पन्न झाले आहे.खरेदीखतातील नमूद चतुःसीमा या प्रत्यक्ष स्थळावरील प्लॉट/जमिनीशी तंतोतंत जुळत आहे. करिता वरील फेरफार नोंदिसाठी मंडळ दफतरी सादर.",
  "talathi": "साजिद हारून सय्यद"
}
