{
  "village_code": "271700050218520000",
  "village_name": "पाथरी",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3945,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:45:57Z",
  "surveys": [
    "4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026\nलिहुन देणार:-\nअब्दुल रशीद अब्दुल हमीद अन्सारी रा. पाथरी(खाता क्रमांक10492) यांचे गट/सर्व्हे क्रमांक4, बिगरशेती क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0108 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nहाफीज इमाम शाह , (खाता क्रमांक :-11312)गट/सर्व्हे क्रमांक 4 बिगरशेती क्षेत्र 0.0108 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पाथरी जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1474 दिनांक 24/08/2021 प्रमाणे रक्कम रुपये 170000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसदर अर्जदाराचा विनंती अर्ज, चतुःसीमा धारकांचे जबाब आणि ग्राम महसूल अधिकारी यांनी केलेल्या स्थळ पाहणी पंचनाम्यानुसार, सदर जमीन ही प्रत्यक्ष गावठाण हद्दीत नसून ती गट क्र. 4 चा हिस्सा असल्याचे निष्पन्न झाले आहे.खरेदीखतातील नमूद चतुःसीमा या प्रत्यक्ष स्थळावरील प्लॉट/जमिनीशी तंतोतंत जुळत आहे. करिता वरील फेरफार नोंदिसाठी मंडळ दफतरी सादर.",
  "talathi": "साजिद हारून सय्यद"
}
