{
  "village_code": "271700050218520000",
  "village_name": "पाथरी",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3949,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:45:57Z",
  "surveys": [
    "159/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 22-10-2026\nलिहुन देणार:-\nवसंत नागनाथ काकडे रा. पाथरी(खाता क्रमांक493) यांचे गट/सर्व्हे क्रमांक159/ब, बिगरशेती क्षेत्र 74.8810 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0180 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nतातेराव बाळाभाऊ जाधव.रा पाथरी गट/सर्व्हे क्रमांक 159/ब बिगरशेती क्षेत्र 0.0180 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पाथरी जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 447 दिनांक 25/01/1990 प्रमाणे रक्कम रुपये 2000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी दिली.\nलिहुन देणार:-\nतातेराव बाळाभाऊ जाधव रा. पाथरी यांचे गट/सर्व्हे क्रमांक159/ब, बिगरशेती क्षेत्र 0.0180 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0180 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसुनिल सुदामराव शिंदे , (खाता क्रमांक :-11313)गट/सर्व्हे क्रमांक 159/ब बिगरशेती क्षेत्र 0.0180 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पाथरी जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2959 दिनांक 19/12/1991 प्रमाणे रक्कम रुपये 8000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसदर अर्जदाराचा विनंती अर्ज, चतुःसीमा धारकांचे जबाब आणि ग्राम महसूल अधिकारी यांनी केलेल्या स्थळ पाहणी पंचनाम्यानुसार, सदर जमीन ही प्रत्यक्ष गावठाण हद्दीत नसून ती गट क्र.159/2 चा हिस्सा असल्याचे निष्पन्न झाले आहे.खरेदीखतातील नमूद चतुःसीमा या प्रत्यक्ष स्थळावरील प्लॉट/जमिनीशी तंतोतंत जुळत आहे. करिता वरील फेरफार नोंदिसाठी मंडळ दफतरी सादर.",
  "talathi": "साजिद हारून सय्यद"
}
