{
  "village_code": "271700050218520000",
  "village_name": "पाथरी",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3952,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:45:57Z",
  "surveys": [
    "2/1/ब/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026\nमा .तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी तहसील कार्यालय पाथरी यांचे आदेश आदेश क्र. जा.क्रं.2026/जमा-1/कावी-202 दिनांक 26/10/2026 अन्वये मौजे पाथरी येथील गट न. 2/1/ब/2 मध्ये आदेश देण्यात आला ज्याचा तपशील पुढील प्रमाणे,\nप्लॉटिंग रस्ता(खाता क्र.10498) च्या नावे असलेली मौजे पाथरी शिवारातील\nगट क्र . 2/1/ब/2 मधील 11.63.24आर चौ.मी. व पो.ख. 0.00 आर चौ.मी पैकी 1.8492 आर चौ.मी व पो.ख. 0.00 आर चौ.मी. शेतजमीन त्यांनी खालील प्रमाणे विभाजन करून दिले आहे.\nलिहून घेणार क्र 1) ईश्वर गोपीकिशन कासट (खाता क्र. 10987) 0.21.93 आर चौ.मी व पो.ख. 0.00 आर चौ.मी. व लिहून घेणार क्र 2)हरिकिशन जगन्नाथ बाहेती (खाता क्र. 10496) 1.62.99 आर चौ.मी व पो.ख. 0.00 आर चौ.मी.यांना शेत जमीन वाटून दिली मा .तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी तहसील कार्यालय पाथरी यांचे आदेश पारित झालेवरून फेरफार घेण्यात आला. आदेशातील अटी व शर्तीची पूर्तता करण्या बत अर्जदाराचे शपथपत्र संचिकेला जोडले आहे करिता वरील फेरफार नोंदीसाठी सादर.",
  "talathi": "साजिद हारून सय्यद"
}
