{
  "village_code": "271700060215880000",
  "village_name": "लोहीग्राम",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1335,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोअरवेल नोंद.",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:26:12Z",
  "surveys": [
    "83"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद.\nफेरफाराचा दिनांक : 18-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026\nअर्जदार:- कोंडाबाई रूस्तुम ढाकणे यांनी अर्ज दिला कि,त्यांची शेतजमीन मौजे लोहीग्राम येथील सर्व्हे/गट क्र.83 मध्ये असून त्यात त्यांनी जमीन सिंचनासाठी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला असून त्यांची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी म्हणून त्यांनी दप्तरी स्थळ पाहणी पंचनामा,100रु. मुद्रांक पेपरवर शपथपत्र,बोअरवेल नोट कॅम फोटो व विनंती अर्ज दिल्यावरून फेरफार घेण्यात आला. फेरफार मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शामसुंदर बाबुराव काळदाते"
}
