{
  "village_code": "271700060215880000",
  "village_name": "लोहीग्राम",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1339,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:26:12Z",
  "surveys": [
    "11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026\nमौजे लोहीग्राम शिवारात गट नंबर 11 मध्ये लक्ष्मीबाई शालीग्राम ढाकणे यांनी आपल्या शेतात सिंचनासाठी एक स्वतंत्र बोअर घेतला असून सातबाराच्या इतर अधिकारात नोंद घेण्याबाबत अर्ज, शपथपत्र, बोअर नोटकॅम्प फोटो इत्यादी कागदपत्रे सादर केली. स्थानिक चौकशी पंचनामा करून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अमोल परमानंद पिसे"
}
