{
  "village_code": "271700060218500000",
  "village_name": "विटा खूं",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1880,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:28:30Z",
  "surveys": [
    "20/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअधिकारी : मा.विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था\nआदेश क्रमांक : सावकारी अपील क्रमांक 09/2025\nआदेश दिनांक : 30/07/2026\nमा.तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी सोनपेठ यांचे पत्र क्रं.जा.क्रं.2026/ज.मा.-1/कावी/452/2471 दि.24/08/2026 तसेच मा.विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था छत्रपती संभाजीनगर यांचे कार्यालयीन आदेश दि.30/07/2026 ज्याचा सावकारी अपील क्रमांक 09/2025 नुसार मौजे विटा(खु) येथील ग.नं.20/1/ब मधील वादी:- प्रदीप उत्तमराव वांकर व प्रतिवादी:-1.सावकाराचे जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था परभणी 2.शेख अजीमोद्दीन शेख अलीमोद्दीन 3.सखाराम गंगाधर भोसले यांच्या मध्ये मा.विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था छत्रपती संभाजीनगर यांचे कार्यालयात सुनावणी होऊन खालीलप्रमाणे दुरुस्तीचे आदेश प्राप्त झाले.\nमौजे विटा(खु) येथील वादग्रस्त ग.नं.20/1/ब मध्ये महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, 2014 चे कलम 18(4) अन्वये वादी यांनी दाखल केलेली अपील क्रं.09/2025 मंजुर करण्यात येत असुन प्रतिवादी क्रं.1. सावकाराचे जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था परभणी यांचे आदेश जा.क्रं.जिउनिप/सावकारी/म.सा.नि.अ./क.18(2) आदेश/358/2025 दि.10/02/2025 रद्द करण्यात येत असुन प्रतिवादी क्रं.2.शेख अजीमोद्दीन शेख अलीमोद्दीन यांच्याकडून प्रतिवादी क्रं.3.सखाराम गंगाधर भोसले यांना आलेली 0 हे 77 आर शेतजमीन हे वादी:- प्रदीप उत्तमराव वांकर यांच्यानावे करण्याचे मा.तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी सोनपेठ यांचे पत्र क्रं.जा.क्रं.2026/ज.मा.-1/कावी/452/2471 तसेच मा.विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश प्राप्त झाल्यावरून फेरफार नोंद घेण्यात आली.फेरफार मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शाहुराज नरसींह दिक्षीत"
}
