{
  "village_code": "271700060218520000",
  "village_name": "लासिना",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2134,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:25:27Z",
  "surveys": [
    "217",
    "235"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 09/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बैंक शाखा शिवाजी चौक सोनपेठ\nगहाणखत लिहुन देणार : नारायण सोपानराव परांडे रा. लासिना यांनी दुय्यम निबंधक सोनपेठ यांचेकडील दस्त क्रमांक 1241-2026 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 217, 235 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नारायण सोपानराव परांडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बाबाराव सटवाजी हारकळ"
}
