{
  "village_code": "271700060218520000",
  "village_name": "लासिना",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2148,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "नाव दुरुस्ती.",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:25:27Z",
  "surveys": [
    "148"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : नाव दुरुस्ती.\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार:- प्रीती गणेश डुकरे यांनी अर्ज दिला कि, मौजे लासिना येथील सर्व्हे/गट क्र. 148 मधील प्रीती शंकरराव परांडे, अजय शंकरराव परांडे, उर्मिला शंकरराव परांडे यांच्या नावे सामाईक शेतजमीन क्षेत्र 0 हे. 88 आर असुन ऑनलाईन 7/12 वर त्यांचे लग्नापूर्वीचे नाव प्रीती शंकरराव परांडे असे दाखवत आहे ते दुरुस्त करून लग्नानंतरचे नाव प्रीती गणेश डुकरे असे करण्यात यावे करिता करिता त्यांनी दप्तरी विवाह नोंदणी प्रमाणपत्र, आधारकार्ड सत्यप्रत, रेशनकार्ड सत्यप्रत,100 रु. मुद्रांकपेपरवर शपथपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नाव दुरुस्ती फेरफार घेण्यात आला. फेरफार मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "बाबाराव सटवाजी हारकळ"
}
