{
  "village_code": "271700060218540000",
  "village_name": "वाडी पिपळगांव",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 775,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोअरवेल नोंद.",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:27:54Z",
  "surveys": [
    "9/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद.\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअर्जदार:- बाबासाहेब सोपानराव तेलभरे यांनी अर्ज दिला कि, त्यांची शेतजमीन मौजे वाडी पिंपळगाव येथील सर्व्हे/गट क्र. 9/क मध्ये असून त्यात त्यांनी जमीन सिंचनासाठी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला असून त्यांची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी म्हणून त्यांनी दप्तरी स्थळ पाहणी पंचनामा, 100रु. मुद्रांक पेपरवर शपथपत्र, बोअरवेल नोटकॅम फोटो व विनंती अर्ज दिल्यावरून फेरफार घेण्यात आला. फेरफार मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "बालाजी वसंतराव नागदे"
}
