{
  "village_code": "271700060218600000",
  "village_name": "शिर्शी बु",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3923,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-09-26",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:29:12Z",
  "surveys": [
    "233"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 26-09-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26-09-2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार हरिसिंघ भाऊसिंघ पवार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव नामदेव भासु पवार ऐवजी हरिसिंघ भाऊसिंघ पवार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार सोनपेठ यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.1776 दि. 03/07/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 22/06/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2620734 अन्वये नामदेव भासु पवार ऐवजी हरिसिंघ भाऊसिंघ पवार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "अमोल गंगाधर स्वामी"
}
